निधन वार्ता… — दिनेशसिंह ठाकुर यांचे दुःखद निधन…

 

युवराज डोंगरे 

उपसंपादक

        पोलिस स्टेशन खल्लार येथे ना.पो.का या पदावर कार्यरत असलेले दिनेशसिंह ठाकुर वय 57 वर्ष यांचे हृदयविकारच्या झटक्याने दिनांक 4 ऑक्टोबरला दुःखद निधन झाले.

         दिनेशसिंह ठाकूर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अमरावती येथील पारश्री या खाजगी दवाखाण्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे.