Daily Archives: Jun 3, 2023

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहीतेशी बळजबरी… — आरोपी फरार…

  युवराज डोंगरे/खल्लार      विवाहीत महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाचा व्हिडीओ काढून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहीत महिलेशी वारंवार शारीरिक संबध केल्याची घटना खल्लार...

भामरागड तालुक्यातील घोटाळ्यांची राज्यपालांकडे तक्रार.. – सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचे तक्रार निवेदन..

  डॉ.जगदिश वेन्नम      संपादक         महामहीम राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यात रेती अवैध साठा प्रकरण तसेच गाय वाटपातील घोटाळा गाजत आहे. या घोटाळ्यात...

पर्यावरण जन जागृतीसाठी पेडल अप सायकल रॅलीचे चिमूरात आयोजन.. – सायकल ग्रुप चिमूरचा उपक्रम..

प्रमोद राऊत चिमूर तालुका प्रतिनिधी         पर्यावरण रक्षणाच्या जनजागृती साठी 3 जून जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल चालन्याने आपल्या शरीराला होणाऱ्या फायद्याविषई भव्य सायकल...

गाभा समिती व ‘मिशन मेळघाट’ची आढावा बैठक… — मेळघाटातील नागरिकांशी सातत्यपूर्ण संवाद ठेवून त्यांच्या अडचणी सोडवा.:-विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

दखल न्युज भारत चिखलदरा तालुका प्रतिनिधी अबोदनगो चव्हाण       चिखलदरा दि. 2 : मेळघाटात कुपोषण निर्मलूनाबरोबरच सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिक्षण, कृषी, आरोग्य, पाणीपुरवठा, उद्योगव्यवसाय, पायाभूत...

चंदना दहिकार विद्यालयातून प्रथम.

रुपेश बारापात्रे  शहर प्रतिनिधी         आरमोरी- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या वतीने फेब्रुवारी मार्च 2023 इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने...
- Advertisment -
Google search engine

Most Read