पोलीस मदत केंद्र चातगाव तर्फे आश्रम शाळा गीरोला येथे जर्किन वाटप..

 भाविक करमनकर 

तालुका प्रतिनिधी धानोरा 

       गडचिरोली जिल्हा पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या वतीने पोलिस अधीक्षक निलोत्पल याच्या संकल्पनेतून उप विभागीय पोलिस अधिकारी भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस मदत केन्द्र चातगाव तर्फे आदिवासी मुला मुलींना थंडीचे संरक्षण करण्यासाठी 50 जरकिन ,(कोट,) चे वाटप माध्यमिक आश्रम शाळा गिरोला येते प्रभारी पोमके पाटील सर,बूधाजी पाटील सेवानिवृत्त पोलिस,प्रकाश चौधरी पोमके चातगाव,जयेंद्र गायकवाड,कटरे मॅडम प्रा.मुख्याधापक वाय.पी. म्हाशाखेत्री,घुटके सर,गेडाम सर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.    

         तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,मनीषा सातपुते अधिक्षिका मॅडम माध्यमिक आश्रम शाळा गीरोला,मंगर मॅडम,संगीता दररो मॅडम त्याचप्रमाणे पोलीस मदत केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.

         प्रास्तविक खोब्रागडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन चेंबुलावर सर यांनी केले,यावेळी विध्यार्थी उपस्थित होते.