दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने महात्मा गांधीजी व लाल बहादुर शास्त्रीजी यांची जयंती संयुक्त साजरी.

युवराज डोंगरे/खल्लार

    उपसंपादक

         दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटी व शहर कमिटीच्या वतीने आज 2 ऑक्टोबरला तालुका काँग्रेस कार्यालयात आमदार बळवंत वानखडे, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी सुधाकर पाटील भारसाकळे व काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या विशेष उपस्थितीमध्ये महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या फोटो प्रतिमेला पूजन व हारार्पण करण्यात आले.

           तेथून महात्मा गांधीजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ काँग्रेस प्रेमी यांनी पायदळ येऊन महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याला हार घालत त्यांचा जयघोष केला.

          यावेळी आमदार बळवंत वानखडे, सुधाकर पाटील भारसाकळे,दिनकरराव गायगोले, विक्रम सिंह परिहार, ऍड श्रीरंग अरबट बाळासाहेब टोळे,राजू पाटील वडाळ कांचनमालाताई गावडे, पद्माताई भडांगे सुनील पाटील गावंडे, ईश्वर बुंदिले,आतिष शिरभाते सुभाष पाटील गावंडे, दिनेश सिंह चव्हाण,दिनकरराव गायगोले,आसिफ खान ,राज देशमुख दिलीप पाटील गावंडे, प्रकाश चव्हाण ,नितेश वानखडे असलम मंसूरी, सिकंदर खा, अज्जू पठाण अजीम खा, सोनटक्के सर, रघुनाथराव गुल्हाने ,रामेश्वर तांडेकर, प्रशांत देशमुख, राजू देशमुख, ॲड निशिकांत पाखरे, निळकंठ साखरे, इंद्रजीत देशमुख ,वसीम भाई, सय्यद नदिम, जम्मू खा पठाण, शिवा इंगळे, अज्जू पठाण, मनोज बोरेकर, दिलीप गवई, सय्यद रफिक, बबनराव देशमुख, विनोद वानखडे, मधु घाडगे, सुरेश सिंह चव्हाण, असलम घाणीवाले ,फिरोज खा, आसिफ भाई , नितीन गावंडे, दादा इंगळे, राजू राठी, खालीद भाई, सागर काळे ,सय्यद इरफान, सुरेश सिंह ठाकुर, दीपक मालखेडे, शिवानी ताई चव्हाण , शिवानंद चव्हाण, गुड्डू कुरेशी, प्रतीक बुंदिले, दिनेश तांबडे, आदिल घाणीवाले, अमोल जाधव ,चिनू पठाण ,धनराज बुंदिले, मंगल बुंदेले, सह अधिक काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.