Home Maharashtra गेवर्धा येथे शिवस्वराज्य दिन साजरा… 

गेवर्धा येथे शिवस्वराज्य दिन साजरा… 

    राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

        गट ग्रामपंचायत गेवर्धा येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्य शिवस्वराज्य गुढी उभारून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.

        याप्रसंगी प्रशासक सौ. सुषमा मडावी,माजी ग्रा. पं. सदस्य रोशन सय्यद,हेमंत शिडाम,कल्पना कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी देवानंद भोयर,पो. पा. भाग्यरेखा वझाडे,तंटामुक्ती अध्यक्ष राजु बारई, ग्रामसभा अध्यक्ष सुरेश पुसाम,तंटामुक्ती सदस्य ताहीर शेख, चरणदास मडावी,अंगणवाडी सेविका कांता शेंडे, नलिनी शिडाम,कुसुम मस्के, सोमेश्वर बरडे,ग्रा.पं.कर्मचारी कृष्णा मस्के,दिनेश कावळे,मुकेश बोरकर, विनोद गावळे, राहुल नखाते,अमिता नाहामूर्ते आदी उपस्थित होते.