बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
टेंबीआईच्या पावन भूमीतील सुपुत्र व ढोले परिवारातील ढाण्या वाघ आणि जिल्हा परिषदेचे भावी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे भागाभगातून तरुण कार्यकर्त्यांची चांगलीच साथ मिळालेली आहे.
श्रीमंत ढोले यांच्या प्रचारासाठी मतदार संघातून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, यांचे हात बळकट करण्यासाठी व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान रुपी घड्याळ या चिन्हावर मतदान करून आशीर्वाद द्या.
तालुक्याच्या काना कोपऱ्यात घड्याळाला साथ मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गावोगावी भेटी, संवाद आणि विकासा भिमुख यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. काठी लाखेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये परिवर्तन होणारच असल्याचे दिसू लागले आहे .
उमेदवार श्रीमंत ढोले, यांना मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने परिसरात वातावरण चांगलेच निर्माण झालेले आहे. लाखेवाडी व काठी सहित सर्व भागातील मतदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देऊन घड्याळाच्या चिन्हावर मतदान करून जास्तीत जास्त मतांनी श्रीमंत ढोले, यांनाच विजय करणार असल्याचे बोलत आहेत.
प्रचाराचा अंतिम टप्प्या चालू आसून मतदान घडवून आण्यासाठी आणखी गती मिळालेली आहे श्रीमंत ढोले हे जास्तीत जास्त मतदान मिळवून जिल्हा परिषदेवर विजय मिळवतील. हे चित्र 9 तारखेल पहावयास मिळणार.



