दिवाळी सण म्हणजे आनंदाची पर्वणी व एकमेकांचे ऋणानुबंध जपण्याचा सद्भावना युक्त अमुल्य ठेवा होय!
अशा या दिवाळीच्या उत्साह निमित्ताने आपण खुल्या मनाने सौंदर्यपूर्ण संबंध एकमेकांसी कायम ठेवण्याचा प्रयत्न करुया असा संदेश श्री.संजय सेम्युल यांनी समस्त जनतेला दिला आहे…
याचबरोबर औषधं ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी ते तत्पर असल्याचे म्हटले आहे..
तद्वतच सर्व ग्राहकांच्याप्रती व सर्व जनतेच्याप्रती त्यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सद्भावना व्यक्त केल्या आहेत…