युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
अखिल भारतीय कुणबी क्षत्रिय महासभा संघटनेच्या अमरावती विभाग विदर्भ सचिवपदी अमोल पाटील कोरडे यांची तर अंकुश पाटील रहाटे यांची अमरावती विभाग विदर्भ उपाध्यक्षपदी डॉ.शरद बावणेर विदर्भ विभागीय अध्यक्ष अमरावती यांच्या नेतृत्वात नियुक्ती करण्यात आली.
अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा ही संघटना कुर्मी,कुणबी,मराठा,देशमुख ह्या समाजाची देश पातळीवरील संघटना आहे.समाज उपयोगी कार्यास ही संघटना नेहमी देश पातळीवर कार्यात तत्पर असते.
दोन्ही युवा नेतृत्वाचे नियुक्तीवर अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा महाराष्ट्र प्रदेश तसेच विविध सामाजिक संघटना मित्रपरिवारच्या वतीने अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या..



