ब्राह्मणवादाचं वैशिष्ट्य म्हणजे तो प्रत्येक काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रूप धारण करून आपल्यासमोर येत असतो,ब्राह्मणवाद सध्या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून तो पुन्हा वापस आला आहे.
सामान्य भारतीयांना ब्राह्मणवादाचं मूळ स्वरूप ओळखता येत नाही हे भारतीयांचं दुर्दैव आहे,परंतु ज्या दिवशी ब्राह्मणवादाचा खरा चेहरा जनतेला समजेल,त्यादिवशी नव्या क्रांतीला सुरुवात होईल हे नक्की.
“हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राह्मणांनी ब्राह्मणांसाठी ब्राह्मणा मार्फत चालविलेले राज्य म्हणजेच हिंदू राष्ट्र होय…..
मुनवादी विचारसरणी,छदमविज्ञान,पाखंडवाद,अज्ञान अंधश्रद्धा,अशिक्षित समाज,हीच ब्राह्मणवादाची बलस्थाने आहेत.
जोपर्यंत या व्यवस्था असतील तोपर्यंत ब्राह्मणवाद ह्या देशावर राज्य करेल,इथून पुढे गरिबांना मोफत शिकता येणार नाही अशी व्यवस्था या मनुवादी ब्राह्मणवादी व्यवस्थेने करून ठेवलेली आहे.
महात्मा फुलेंनी सांगितलं आहे की ब्राह्मणवादी व्यवस्था चालवणारे हुशार नाहीत,”ब्राह्मणवादाचा मूळस्तंभ अज्ञान आणि अंधश्रद्धा हाच आहे आणि तो याच्या जोरावरच,बहुजनांना गुलाम ठेवतो.
भारताचा वर्तमान काळ,भूतकाळ, व भविष्यकाळ, या तिन्ही काळाच आपण सिंहावलोकन केल्यास आपणास बहुजन भारत विरुद्ध ब्राह्मणवाद असाच ऐतिहासिक संघर्ष राहिलेला आहे, थोडक्यात ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळी आताच्या वर्तमान काळामध्ये अतिशय संक्रमण अवस्थेमध्ये येऊन पोहोचल्या आहेत.
ह्या वैचारिक लढाईचा अंत कसा होईल या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देणार आहे,मूळ वंशीय भारतीय समाज हाच या देशाचा खरा मालक आहे,आर्य ब्राह्मण हे विदेशातून आलेल्या लुटारूंच्या टोळ्या आहेत.
भारतातले सर्व ब्राह्मण आरएसएसला आपली मातृ संस्था मानतात,भारतामध्ये फक्त आरएसएसच आपली रक्षा करू शकते हे ब्राह्मणांना माहीत आहे.आरएसएसचे आतापर्यंत झालेले सर्व प्रमुख चित्पावन ब्राह्मण आहेत एखादा अपवाद असू शकतो.
ब्राह्मण आणि आरएसएस ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.आरएसएसने आपली ब्राह्मणवादी सत्ता प्रस्थापित करण्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी,राजकीय पक्ष स्थापन करून सोबतीला अशा काही धार्मिक संघटना जन्माला घातल्या आहेत,त्या धार्मिक संघटनेच्या झुंडशाहीने गुंडगिरीने लोकांमध्ये दहशत निर्माण करून,जाती जातीमध्ये व धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले आहे.
या ब्राह्मणवादी व्यवस्थेला लोकशाही आणि संविधान मान्य नाही,आरएसएसने निर्माण केलेल्या या धार्मिक संघटनेचा उद्देश फक्त,नीतिमत्तेचा,मानवतेचा,सत्याचा,अहिंसेचा,शांततेचा,लोकशाहीचा नायनाट करणे,हाच मुख्य उद्देश आहे.
ह्या धार्मिक संघटना धार्मिक कामाच्या नावाआड अक्षरशः पोसलेल्या गुंडांच्या टोळ्या आहेत.ह्याच टोळ्या ठरवतात कोणी कोणते कपडे घालावे,कुणी काय खावे, कुणी काय प्यावे,कुणी कोणता सण साजरा करावा,कुणी कोणता सण साजरा करू नये,खरा देशभक्त कोण,खोटा देशभक्त कोण,हे सर्व धार्मिक गुंडांच्या टोळ्या ठरवतात.
इंग्रज सांगून गेले होते,”ब्राह्मणो मे न्यायिक चरित्र नही होता! इसीलिए अंग्रेजो ने ब्राह्मण को न्याय व्यवस्था मे घुसणे नही दिया था! परंतु परिस्थिती आज संपूर्ण उलटी आहे,तीन टक्के ब्राह्मणांनी,भारतातल्या 97% न्यायालयीन व्यवस्था ताब्यात घेतलेली आहे.थोडक्यात तीन टक्के विदेशी ब्राह्मणांनी भारतातल्या न्यायव्यवस्थेवरती संपूर्णपणे कब्जा मिळवलेला आहे.
इथून पुढे न्याय होणार नाही.फक्त निकाल दिला जाणार आहे न्याय नाही, ब्राह्मणांना दया माया नसते,इराण,इराक,खैबर खिंड,युरोशिया येथून आलेला ह्या रानटी टोळ्या आहेत,ह्यातील काही टोळ्या येहुदींचे वंशज पण आहेत.
बहुजन भारत विरुद्ध ब्राह्मणवाद या नवीन संघर्षाला सुरुवात झालेली आहे,ब्राह्मणवाद हटवण्यासाठी बहुजन भारताला दुसरी स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार आहे,ही लढाई स्वातंत्र्यलढापेक्षाही मोठी असेल.
क्रांती होण्यापूर्वी आणि अनेक वर्ष क्रांतीची बीजे जमिनीमध्ये रोवली जातात,आणि भारतामध्ये सध्या क्रांतीची बीजे रोवन्याचे काम सुरू झालेले आहे.
हे बीज केव्हा बाहेर येईल काही सांगता येत नाही,थोडक्यात महाक्रांती बिजारोपण सुरू झालेल आहे, बस अब समय की प्रतीक्षा है!
सत्यमेव जयते! जय भारत!
लेखक
दीपक जाधव….
9822659688


