रामदास ठुसे
नागपूर विशेष विभागीय प्रतिनिधी
रोटरीचे माजी यशस्वी अधक्ष्य डॉ.महेश खानेकर यांच्या हस्ते व रोटरी क्लब चिमूर तर्फे कृषीमित्र रोटरियन अभिजित धनराज बेहेते यांना विवीध सामाजिक कार्याबदल सर्वोत्कृष्ठ रोटीयन पुरस्कार देवून गौरविन्यात आले.
मागील वर्षी सामाजिक कार्य,विविध उपक्रम,सार्वजनिक जागरूकता,महिला सक्षमीकरण,मानवता,जैविक शेती जागरूकता,आणि समुदायांना बळकट करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल रोटरी क्लब चिमूर तर्फे गौरविण्यात आले.
यावेळी उपस्थित रोटरीचे अधक्ष्य विशाल गंपावर,सचिव कैलास धनोरे,कोषाध्यक्ष्य पवन ताकसांडे,रोटे,वैभव लांडगे,राकेश बघेल,विलास अल्लडवार,हरीश सारडा,श्याम बंग,दिनेश कठाने,प्रफुल बेत्तावार,पवन बंडे,सुनील केमये,विनोद भोयर,राजेंद्र संगमवर,खुशाब रोकडे,मंगेश हिंगनकर,आदित्य पिसे,रुपेश अगडे,अक्षय अवधूत,अमर चट्टे व इतर सदस्य,असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.



