प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
सार्वत्रिक निवडणुकांमधून ईव्हीएम मशीनला हद्दपार करण्यासाठी नागपूर येथे १५ डिसेंबरला महारॅलीचे आयोजन राष्ट्रीय निमंत्रक इंडिया अगेंस्ट ईव्हीएम श्री.प्रितम बुलकुंडे प्रियदर्शी यांच्या द्वारे करण्यात आले आहे.
या महारॅलीला सर्वोच्च न्यायालयाचे वकील अँड.महमुद प्राचा,अँड.स्मिता कांबळे, शिवसेना (उबाठा) उपनेत्या सुषमा अंधारे,राष्ट्रवादीचे आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड,माजी मंत्री सुनील केदार,माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,माजी मंत्री डॉ.नितीन राऊत,माजी गृहमंत्री अनिल देशमुख,खासदार शाम कुमार बर्वे,आमदार विकास ठाकरे,आमदार डॉ.संजय मेश्राम,श्री.भिमराव आंबेडकर,श्री.डाॅ.राजेंद्र गवई,अँड.फिरदौस मिर्झा,श्री.बंटी शेळके,संबंधित करणार आहेत.
सकाळी ११ वाजता रैलीची शुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महाल वरुन होणार आहे.राजबक्षा ग्राउंड मेडिकल चौक नागपुर येथे रॅलीचे समापन होणार आहे…
“अभी नहीं तो कभी नहीं,
अशा उद्देशाने ईवीएम हटाव महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
****
विशेष नोट – इस महारैली मे इव्हिएम विरोधी सेकडो संविधानिक सामाजिक, राजनैतिक संघटनाओका समर्थन एवम सहभाग!
लढ़ाई बैलेट आने तक जारी,लोकतंत्र बचाने के इस मोहींम में लाखों की संख्या में शामिल होकर एकजुटता का परिचय दे।
विनीत – श्री प्रितम बुलकुंडे प्रियदर्शी ( राष्ट्रीय निमंत्रक इंडिया अगेंस्ट ईव्हीएम)
एड. आकाश मुन राष्ट्रिय ऑर्गनायझर इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम….
संपर्क – 8668843742,,,8855866929,,,9511861758,



