Home Maharashtra खल्लार ग्रा पं येथे हरघर तिरंगा अभियान अंतर्गत ध्वजारोहण…

खल्लार ग्रा पं येथे हरघर तिरंगा अभियान अंतर्गत ध्वजारोहण…

युवराज डोंगरे 

उपसंपादक

खल्लार :- आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय खल्लार येथे हर घर तिरंगा अभियान कार्यक्रमा अंतर्गत झेंडा फडकवण्यात आला.

            त्यावेळी या कार्यक्रमाला सरपंच आरिफ शाह युनुस शाह यांच्या हस्ते झेंडा पूजन करुन ध्वजारोहन करण्यात आले.

          कार्यक्रमाला ग्रामपंचायत उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, खल्लार सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष गोवर्धनसिंह शेखावत, पोलिस पाटील अजाबराव लांडे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.