Home Maharashtra सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय चिमूरसह विविध ठिकाणी वृक्षारोपण..

सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय चिमूरसह विविध ठिकाणी वृक्षारोपण..

दामोधर रामटेके 

कार्यकारी संपादक 

      श्री.रामचंद्र बहुउद्देशीय संस्था व श्रीहरी बालविकास गणेश मंडळ टिळक वॉर्ड चिमूर यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिमुर व विश्राम गृह (सा.बां.वि) तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे कृषी दिना निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला…. 

         वृक्षारोपण लागवड कार्यक्रमाप्रसंगी चिमुर उपविभागीय अभियंता श्री. समीर उपगंलावार,श्री.अक्षय केळझरकर (कनिष्ठ अभियंता),कु.यामिनी सत्रे मॅडम (कनिष्ठ अभियंता),श्री.राकेश जनबंधू (स्थापत्य अभियांत्रिकी सहा),श्री.सचिन नेमाडे (स्थापत्य अभियांत्रिकी सहा), श्री.योगेश ठेंगणे (स्थापत्य अभियांत्रिकी सहा),श्री.सुरज पिसे (स्थापत्य अभियांत्रिकी सहा),श्री.अमोल गजभे (स्थापत्य अभियांत्रिकी सहा),श्री.गोविंदाजी जिवतोडे साहेब (वाहक),श्री.गुरूनाथ बैले (वाहक कंत्राटी) आदी कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

       तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे वृक्ष लागवड करताना तेथील गृहपाल श्रीमती मीरा काळे मॅडम (प्रभारी), कु.प्रिया जांभूळकर,कु.सायली वनमाळी यांनी सहकार्य केले.

       यावेळी मंडळाचे / संस्थेचे कौस्तुभ रेगुलवार,रोशन बघेल,प्रफुल बोकारे,सौरभ बडगे,पराग लांबे,आशीष शिरभय्ये,अजिंक्य गायकवाड,प्रथमेश लांबे,शंतनु शिरभय्ये,श्रेयश लोणकर,अक्षय कावरे आदी सदस्य उपस्थित होते.