राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
आज दिनाक 25 – 04 – 2026 ला आयुष्यमान आरोग्य मंदिर सोनसरी मार्फत जागतिक हिवताप दिवस साजरा करण्यात आले व गावात रॅली काढण्यात आली व शाळांमध्ये हिवताप मार्गदर्शन व प्रतिबंधात्मक उपायोजना सांगण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ.मधु धरणे वैद्यकीय अधिकारी व पुरुषोत्तम खजरे समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य सेवक डी बी बागडे आरोग्य सेविका मंजू जाधव व आशा व समस्त शिक्षण वृंद उपस्थित होते हो मलेरिया मुक्त गडचिरोली अभियानाच्या वसा घेण्यात आला.



