Home Maharashtra कोतवाल नंदकिशोर खोब्रागडे यांचा अपहरण करून केलाय खून.. — कोतवालांनी केले...

कोतवाल नंदकिशोर खोब्रागडे यांचा अपहरण करून केलाय खून.. — कोतवालांनी केले कामबंद आंदोलन…

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी 

        तहसिल कार्यालय चिमूर येथे आज सिंदेवाही येथील कोतवाल नंदकिशोर खोब्रागडे यांचा अपहरण करून खून करण्यात आला असल्याची धक्कादायक घटना घडली.

        याबाबत चिमूरचे तहसीलदार श्रिधर राजमाने यांना कामबंद आंदोलन करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते.

          आज दिनांक 24/9/2024 रोजी जिल्हा कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले व त्यानंतर 26 तारखेपासून मुंबई येथे होणाऱ्या धरणे आंदोलन करिता निवेदन देण्यात आले.