लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनी लिमिटेड सुरजागड आयर्न ओर माईन्स तर्फे हेडरी येथे जागतिक योग दिवस संपन्न… — या वेळी चिल्ड्रेन खेळाळू, वस्त्र उद्योग प्रशिक्षण युवा महिला आणि गावकरी उपस्थित…

डॉ. जगदीश. रा. वेन्नम/संपादक 

       एटापली :-गडचिरोली जिल्ह्यातील एटापली तालुक्यातील अति दुर्गम, अति डोंगराड हेडरी येथील क्रिडांगणात लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी कंपनी लिमिटेड सुरजागड आयर्न ओर माईन्स तर्फे आज दिनांक 21जुनं जागतिक गोया दिवस साजरा करण्यात आलं. चिल्ड्रेन खेळाळू 180, वस्त्र उद्योग प्रशिक्षण युवा महिला 40 आणि 50 असे एकूण 270 सहभागी घेतलेत सर्वाना टी शर्ट वाटून योगासने सुरु केलेत. सर्व योगासणे करून उपस्थितीना फळ, शीत फेय देऊन सांगता करण्यात आल.

      या वेळी क्रीडा अधिकारी, कर्मचारी यांनी भारताचे पंतप्रधान मोदीजी यांनी 21 जुनं हा ‘जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या महासभेत मांडला जगातील 193 देशापैकी 175 देशांनी प्रस्तावाला सहमतीने होकार दिले. या नंतर डिसेंबर 2014 प्रस्तावाला मान्यता प्राप्त झालंय संपूर्ण जगभरात या दिवशी योगपूर्ण जीवन पद्धती अंगीकरण्याचे आवाहन केलं गेलं. जीवन सुखी, समृद्धी आणि आनंदी बनवण्यासाठी शरीर व मन योगयुक्त बनवले जाते. त्यासाठी योगासणे, प्राणायाम, ध्यान यांचे महत्व समजावून मालाचे मार्गदर्शन केलेत.