ब्रेकिंग न्यूज… — आज्ञात वाहनाच्या धड़केत चीतळचा मृत्यु…

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधि

    सिंदेवाही

     सिंदेवाही तालुक्यातील मुरमाळी या गांवाजवळ भरधाव वाहनाच्या धड़केत चीतळ ह्या वन्यप्राण्याचा जगिच मृत्यु झाला असल्याची गंभीर घटना घडली.

           चितळाच्या अपघातातंर्गत मृत्यूची माहिती नागरिकांनी वन विभागाला दिली असून वनविभागाचे चमु घटना स्थळी दाखल झाली.

           मात्र,अज्ञात वाहणधारक कोण आहे हे कुणालाच माहीत नाही.