Home Maharashtra वडसी ग्रामपंचायत कार्यालयात मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान शुभारंभ कार्यक्रम संपन्न…

वडसी ग्रामपंचायत कार्यालयात मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान शुभारंभ कार्यक्रम संपन्न…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

       चिमूर तालुकांर्गत मौजा वडसी ग्रामपंचायत कार्यालयात मुख्यमंत्री समूध्द पंचायत राज अभियान शुभारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने चिमूर तहसिलचे तहसिलदार श्रिधर राजमाने,यांनी मुख्यमंत्री समूध्द पंचायत राज अभियान,छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान बाबत माहिती दिली.

           याचबरोबर तहसीलदार यांनी शिव पांदन रस्ते व महसूल सेवा सुधारणा बाबत नागरिकांना मार्गदर्शन केले.

   याप्रसंगी वडसी ग्रामपंचायतीच्या सरपंच्या अन्नपूर्णा मादांळे,ग्रामपंचायत सदस्य,गावातील नागरिक आवर्जून उपस्थित होते.