युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
जिल्हाभर गाजत असलेल्या शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या झालेल्या निवडणुकीत समता पँनलने,प्रगती पँनलला धुळ चारत बहुत हासिल केले होते.
शिक्षक पतसंस्थेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक १५ सप्टेंबरला झाली.यात समता पँनलच्या वतीने शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदासाठी बाळासाहेब पावंडे यांनी अर्ज सादर केला होता.त्यांनी प्रगती पँनलचे धनपाल गजभिये यांचा पराभव केला व अध्यक्ष पदाची धुरा आपल्याकडे खेचून आणली.
तर सचिव पदासाठी झालेल्या मतदान अतंर्गत डी.आर.जामनिक यांनी संदिप कोकाटे यांचा पराभव केला.
उपाध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानातंर्गत विनायक चव्हाण यांनी अ.शकील अ हमीद यांचा पराभव केला.
खजिनदार ( कोषाध्यक्ष ) पदी प्रशांत गहले यांनी भारती राणे यांचा पराभव करीत चारही जागेवर ८-७ ने बाजी मारली व समता पँनलनी सत्ता राखली.
प्रगती पँनलने प्रत्येक वेळी कुरघोळीचे राजकारण केले. निवडणुक लागली तेव्हा पासुन समता पँनलला उमेदवार मिळु न देणे,मिळाला तर त्याच्या घरी जाऊन उमेदवारी मागे घेण्यास प्रयत्न करणे हा प्रकार घडला.
तसे पाहता प्रगती पँनल कडे शिक्षक समिती,कास्ट्राईब संघटना,उर्दु शिक्षकच्या दोन संघटना,शिक्षक महामंडळ संघटना,वंसतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना व इतर दोन संघटना अशा ८/९ संघटनेचे पँनल समोर समता पँनलचे एकमेव अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना,प्रणित समता पँनल आणि मित्र परिवार ने १५ वर्षापासुन अखंड समता पँनलच्या उमेदवारांना मतदारांनी तारले आणि अटीतटीच्या लढतीत समता पँनलला ८ सिट तर प्रगती पँनल ७ सिट मिळाल्यात.
समता पँनलचा एक संचालक प्रगती पँनलच्या गळाला लागला आहे.परंतु समता पँनलच्या कोणत्याही उमेदवारांने त्याच्या गळाला न लागता समता पँनल ने ८-७ मताने प्रगती पँनल वर विजय मिळविला.
प्रगतीच्या “गर्दी नाही वास्तव ” वो परश्या या जाहीरातीला मतदारांनी थारा न देता समता पँनल कडुन पतसंस्थ्याचे अध्यक्ष बाळासाहेब पावडे तर मानद सचिव पदी डी.आर.जामनिक तर उपाध्यक्ष पदी विनायक चव्हाण तर कोषाध्यक्ष पदी ,प्रशांत गहले , विराजमान झाले.
त्याबद्द्ल समता पँनलचे अध्यक्ष प्रकाश धजेकर,उपाध्यक्ष सतिश वानखडे,संजय नागे संचालक शिक्षक बँक,किशोर मुंदे माजी संचालक,विजय पवार माजी अध्यक्ष शिक्षक पतसंस्था,भारती मेहरे,राजेद्र सावरकर,कोषाध्यक्ष,अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघाचे जेष्ठ मार्गदर्शक पंडितराव देशमुख,रत्नाकर करुले,राजेद्र मालोकार,मधुभाऊ चव्हाण,सुरेंद्र पतिंगे कार्याध्यक्ष,राजेंद्र सावरकर,कोषाध्यक्ष,डॉ.हिरालाल मकेश्वर,डॉ.देविलाल आठवले,धनराज साखरे,विलास पेठे,भारत माहुरे,गजानन जाधव,अरुण चव्हाण,सुहास रायबोले ,नामदेव कोरडे,डी.डी.खंडारे,सिध्दार्थ खोब्रागडे,सुहास रायबोले,सोमेश्वर गावंडे,दत्तात्रय गावंडे,सत्येंदु अभ्यंकर,विनोद अवकाळे,अबंलकर एकनाथ,शीला जामनिक,आगे तुषार,कैलास डहाळे,दिनेश झंवर,आष्टुनकर संजय,कल्पना इंगळे,इंगोले मिलिंद,उज्वला देशमुख,प्रविण उंबरकर,प्रभाकर कडु,संजय कळसकर,सुदाम काळे,गजानन कात्रे,कुरळकर प्रमोद,संदिप कुरळकर,सतिश नांदणे,शोभा कोल्हे (सौ पावडे),कोलटक्के चरणदास,विजय ठाकरे,कमलेश गिरी,सुनिल घुसे,घोडेस्वार,चव्हाण धरमदास,रविंद्र चव्हाण,विश्वनाथ चव्हाण,रामकृष्ण चव्हाण,वैशाली चांदुरकर,धनराज चांदुरकर,दिपक चिंचे,दिनेश देशमुख,अरविंद धर्माळे,दिनेश मंडवे,ज्योती मंडवे,दिनकर धांडगे,सुरेश धांडगे,सिमा नागे,मंगेश ब्रम्हखेडे,गजेद्र बावनेर,प्रफ्फुल बिजवे,नरेंद्र भगत,प्रमिला भगत,विजय मकेश्वर,संजय आष्टुनकर,किशोर देशमुख,वैशाली देशमुख,पुरुषोत्तम मात्रे,प्रभाकर कडु,महेंद्र मेटकर,वासुदेव मेमनकर,भारती मालोकार,मोहिते सारिका (सौ पवार),वानखडे संतोष,छगन वाकपाजर,अरविंद वाघमारे,हरिदास ठाकरे,बाळकृष्ण सोळंके,शंकर कवाने,अर्चना सरोदे,धरमदास चव्हाण,माया कोवाल,गावंडे मंगला,राजेद्र शर्मा,शंकर सवई,प्रशांत सायवान,दाबे गणेश,अविनाश देशमुख,भेंडे,विधाते किशोर,कृष्णराव देशमुख,चंद्रकांत थोरात,पुरुषोत्तम मात्रे,मनोज ताकोते,राजेद्र सुर्यवंशी,तसेच इत्यादी सभासदांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इत्यादी सभासदांनी सहकार्य करुन समता पँनलचा विजयश्री खेचुन आणला.
त्याबद्दल अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ प्रणित समता पँनलच्या सर्व पदाधिका-यांनी सर्व सभासदांचे आभार मानले.