RSS ला भीती केवळ आंबेडकरवाद्यांचीच…. (जनहितार्थ प्रकाशित)

    (सदरील व्हिडीओ नीट बघा ऐका, भाजपने {RSS ने } कट्टर आंबेडकरवाद्याच्या विरोधात विकाऊ आंबेडकरवाद्याना उभे करून आपल्या चळवळी मोडीत काढण्याचा प्रयत्न चालू आहे. तो सुद्धा हाणून पाडण्याची जबाबदारी आपलीच आहे…. 

     कालची मी टाकलेली पोस्ट कदाचित कुणाला निराशेची वाटली असेल कदाचित….!

          परंतू ,सॉक्रेटीस म्हणतात की,”समाज हा सुस्त बैलासारखा आहे.त्याला नेहमी हलवत आणि जागृत ठेवणारी मी गोमाशी आहे. ” अगदी यासाठीच टाकलेली मी पोस्ट होती.

      शेवटी बाबासाहेबच सांगतात की,निराशेला आपल्यावर ताबा मिळू न देण्यासाठी आपला”…

       आत्मविश्वास ” नेहमी ठासून भरलेला असला पाहिजे.कारण वयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक कोणतेही कार्य करत असतांना आलेल्या सर्व प्रकारच्या संकटावर मात करण्यासाठी हाच आत्मविश्वास कामी येतो.

         विश्वात वंचित,उपेक्षित, सूपरिचित,अज्ञात तत्ववेत्ते व महापुरुषांनी जीवनातील एकदा ध्येय निश्चिती झाल्यानंतर याच आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी क्रांत्या केलेल्या आहेत.तेही स्वतःच्या मनगटाच्या जोरावर……….

       आणि बाबासाहेब सुद्धा सांगतात की,”एकटे जाण्याचा प्रयत्न करा.तेंव्हाच समाज सोबत येईल.जर कुणीतरी जोडीदार शोधून त्यांच्या सोबत जात असाल आणि तो जर सोडून गेला तर एकटे पडाल,तेव्हा काय कराल?

      म्हणून जीवनाची निस्वार्थी सामाजिक मोजपट्टी तयार करून निवडलेल्या जीवनध्येयाच्या मार्गांवरून आत्मविश्वासाच्या बळावर एकटे जाण्याचा प्रयत्न करा. निश्चितच समाज सोबत आल्याशिवाय राहणार नाही.”

**

 म्हणूनच हा प्रयत्न आहे…. 

      घड्याळाच्या काट्याला ना जन्म,ना मृत्यू तरीही तो थांबत नाही,म्हणजेच काळ हा काही थांबत नाही. आपल्याला जन्म आहे म्हणजे मृत्यू अटळ आहे तर मग आपण का थांबायचं….?

     त्यासाठीच YES म्हणून मॅसेज पाठवणाऱ्यांसाठी आजपर्यंतचे आवाहन मी केलेले आहे. त्यांनी शक्य तेवढ्या लवकर जबाबदारी पार पाडावी… 

        काहीही झाले तरी आपल्याला थांबायचे नाही,रस्त्यावर उतरून, या व्यवस्थेच्या विरोधात EVM + VVPAT च्या विरोधात जनजागृती करण्यासाठी सर्वप्रकारचे योगदान देऊन प्रतीक्रांती विरुद्ध क्रांतीसाठी पुन्हा एकदा आपल्याला उभे टाकावे लागणार आहे….. 

**

आजपर्यंत जमा झालेला निधी…..

(1) आदरणीय. बळवंत लोखंडे सर = 500/- रुपये.

(2) आदरणीय. संभाजी शेळके सर = 500/- रुपये.

(3) आदरणीय. उज्वलकुमार सर = 1000/- रुपये.

(4) आदरणीय. एन. डी. इंगळे सर = 3000/- रुपये.

(5) आदरणीय.रमेश नारायणराव डोईफोडे सर = 5000/- रुपये..

(6) एकूण जमा निधी = 10, 000/- रुपये..

    शक्य तेवढ्या लवकर प्रत्येकांनी निधी जमा करून सहकार्य करावे. तयारी प्रगतीपथावर आहे….

***

(7875452689 या फोन पे. नंबरवर पेमेंट पाठवून स्क्रीन शॉर्ट पाठवावा.)

           आवाहनकर्ता 

          अनंत केरबाजी भवरे 

(संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689)