दर्यापुर शिक्षक पतसंस्थेवर तिस-यांदा चुरशीच्या लढाईत समता पँनलचे वर्चस्व…

 

युवराज डोंगरे/खल्लार

   उपसंपादक

अमरावती विभाग 

        नुकत्याच ३ सप्टेबर ला झालेल्या दर्यापुर शिक्षक पतसंस्थेची निवडणुक जिल्हाभर गाजली.त्यामध्ये दोन पँनल एकामेका समोर उभे राहील्यात.त्यात समता पँनलची सरशी होऊन समता पँनल ला १५ पैकी ८ तर प्रगती पँनल ला ७ सिट मिळाल्या..

          समता पँनल मध्ये फक्त अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ व समविचारी मित्र मंडळी समाविष्ठ होते तर प्रगती पँनल मघ्ये शिक्षक समिती,कास्टाईब शिक्षक संघटना,दोन उर्दु शिक्षक संघटना तसेच शिक्षक महामंडळ, वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना अशा सहा संघटना यामध्ये समाविष्ठ होत्या.

          परंतु समता पँनलच्या एका संघटनेने व मित्र मंडळीने दुस-या पँनल मधील सहा संघटना असलेल्या प्रगती पँनल चा धुव्वा उडविला.त्यामध्ये चुरसीची होऊन समता पँनलची सत्ता बसली. 

           अनुसुचित जाती जमाती मतदार संघातुन समता पँनलचे विनायक चव्हाण १९० मते घेऊन प्रगती पँनलच्या पदमाकर खाडे यांना १४३ मते मिळाली,त्यामध्ये त्यांचा पराभव करुन विजयी झाले ,इतर मतदार संघातुन अशोक बावनेर १८६ मते घेऊन प्रगती पँनलच्या दत्तात्रय रहाटे यांना१४२ मते मिळाली त्यांना पराभुत करुन विजयी झाले. तर व्हीजेएनटी मतदार संघातुन तर बाळकृष्ण पावडे १७९ मते घेऊन प्रगती पँनलचे नंदकिशोर रायबोले १५१ मते मिळाली त्यांचा पराभव केला तर सर्व साधारण मतदार संघातुन समता पँनल चे सर्वात जास्त १९० मते घेऊन डी.आर.जामनिक विजयी झाले. 

          तसेच सुनिल स्वर्गीय १७९ ,प्रशांत गहले १५९, गजानन गणोदे १६१ ,संजय साखरे १५६, मते घेऊन समता पँनल चे एकुण ८ उमेदवार विजयी झाले.

        तर प्रगती पँऩल च्या महिला राखीव मध्ये प्रविणा कोल्हे १८३ व भारती राणे १६९ मते घेऊन विजयी झाल्या तसेच सर्वसाधारण मतदार संघातुन आल्हाद तराळे १७१, संदिप कोकाटे १६७, शेख शखील १६२, धनपाल गजभिये १५६, तर राजेद्र उगले १५५ मते घेऊन अशा ७ सिट वर विजयी झाले.

      अशा अटीतटीच्या लढतीत समता पँनलने शिक्षक पतसंस्था दर्यापुर रं.न ५०२ मध्ये बाजी मारली. त्याबद्दल समता पँनलचे अध्यक्ष प्रकाश धजेकर , उपाध्यक्ष सतिश वानखडे , संजय नागे संचालक शिक्षक बँक, किशोर मुंदे , विजय पवार अध्यक्ष , भारती मेहरे कोषाध्यक्ष , पंडितराव देशमुख , रत्नाकर करुले राजेद्र मालोकार, मधुभाऊ चव्हाण ,सुरेंद्र पतिंगे कार्याध्यक्ष , राजेंद्र सावरकर ,कोषाध्यक्ष, डॉ हिरालाल मकेश्वर ,धनराज साखरे, विलास पेठे ,भारत माहुरे,गजानन जाधव,अरुण चव्हाण , नामदेव कोरडे, डी.डी.खंडारे ,सिध्दार्थ खोब्रागडे , सुहास रायबोले ,,सोमेश्वर गावंडे दत्तात्रय गावंडे सत्येंदु अभ्यंकर, विनोद अवकाळे , अबंलकर एकनाथ, शीला जामनिक, आगे तुषार, कैलास डहाळे ,दिनेश झंवर,आष्टुनकर संजय, कल्पना इंगळे इंगोले मिलिंद, प्रविण उंबरकर, प्रभाकर कडु,संजय कळसकर,सुदाम काळे,गजानन कात्रे ,कुरळकर प्रमोद,संदिप कुरळकर सतिश नांदणे ,शोभा कोल्हे (सौ पावडे)कोलटक्के चरणदास, विजय ठाकरे,कमलेश गिरी, सुनिल घुसे, घोडेस्वार, चव्हाण धरमदास, रविंद्र चव्हाण, विश्वनाथ चव्हाण,रामकृष्ण चव्हाण , वैशाली चांदुरकर, धनराज चांदुरकर, दिपक चिंचे, दिनेश देशमुख,अरविंद धर्माळे, दिनकर धांडगे, सुरेश धांडगे, सिमा नागे, मंगेश ब्रम्हखेडे,,गजेद्र बावनेर,प्रफ्फुल बिजवे,नरेंद्र भगत, प्रमिला भगत, विजय मकेश्वर , संजय आष्टुनकर ,गजानन मेहरे , किशोर देशमुख, वैशाली देशमुख , प्रभाकर कडु, महेंद्र मेटकर, वासुदेव मेमनकर , भारती मालोकार, मोहिते सारिका (सौ पवार) वानखडे संतोष, छगन वाकपाजर, अरविंद वाघमारे ,हरिदास ठाकरे, राजेद्र शर्मा, शंकर सवई,प्रशांत सायवान, राजेद्र सुर्यवंशी, यादी नी सहकार्य करुन समता पँनल ला विजय केले.