Home Crime पो. स्टे. चिखलदरा हद्दीत वरली मटका जुगार चालवीणाऱ्या इसमाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा...

पो. स्टे. चिखलदरा हद्दीत वरली मटका जुगार चालवीणाऱ्या इसमाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणची कार्यवाही…

अबोदनगो सुभाष चव्हाण

तालुका प्रतिनिधी चिखलदरा

          दखल न्युज भारत

       आज दि. 05/03/2024 रोजी चिखलदरा पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहीतीदाराकडून मिळालेल्या गोपनीय खबरेवरून ग्राम सलोना येथे रेड केली असता, आरोपी चे ताब्यातून नगदी 3830 रू , एक मोबाईल कि.10,000 रू व वरली मटका साहित्य असे एकूण 13,835 रुपये चा मुद्देमाल मिळून आला.

         नमुद आरोपीकडून सदर माल जप्त करून आरोपी विरूद्ध कलम 12(अ)म.जु.का. नुसार पोलीस स्टेशन चिखलदरा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घटनास्थळ :- ग्राम सलोना 

पोलीस स्टेशन :- चिखलदरा

कार्यवाही :- वरली मटका जुगार रेड

जप्त मुद्देमाल :- नगदी 3,830 रू , एक मोबाईल कि.10,000 रू व वरली मटका साहित्य असे एकूण 13,835 रुपये

आरोपी नामे –  1) कैलास राजू कासदेकर वय 24 वर्ष रा.सलोना ता.चिखलदरा

सदरची कार्यवाही ही पो.नि.किरण वानखडे सा.यांचे मार्गदर्शनाखाली  Api/ सचिन पवार पोलिस अंमलदार युवराज मानमोठे ,रवींद्र वऱ्हाडे, स्वप्निल तंवर,सागर नाठे, शांताराम सोनोने यांनी केली.