अकोट तालुक्यातील भाजप, छावा व टिपू सुलतान ग्रुप च्या पदाधिका-यांचा वंचीत मध्ये प्रवेश

0
150

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

अकोट तालुक्यातील भाजप युवा मोर्चा छावा संघटना व टिपू सुलतान ग्रुप च्या पदाधिका-यांनी वंचीतचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे ह्यांचे नेतृत्वात कुटासा येथील कार्यक्रमात वंचीत मध्ये प्रवेश घेतला.
एॅड. बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे सर्वसमावेशक नेतृत्व आणि वंचीत ची बहूजन न्यायाची भूमिका मान्य करीत आम्ही प्रवेश करीत असल्याचे प्रवेशकर्ते पदाधिकारी ह्यांनी जाहीर केले.प्रवेश करणाऱ्या विनोद वसु पाटील (छावा सर्कल अध्यक्ष),संदिप तरोळे,मुकद्दर शाह
(टीपु सुलतान गृप अध्यक्ष),सचिन शित्रे,
सुरेश वाळसे (उप सरपंच),श्याम चेके,
अनिल वाळसे,लक्ष्मण पातोंड, संजय डोंगरे,
गोपाल चेके,गोवर्धन साखरे, रहेमान खान पठाण,रामाजी वाळसे ह्यांचे पुष्पहार घालून पक्षात स्वागत करीत प्रवेश देण्यात आले.
ह्यावेळी पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र पातोडे प्रदेश प्रवक्ते,प्रमोद देंडवे जिल्हाध्यक्ष,मनोहर शेळके,ऍड नरेंद्र बेलसरे, सचिन शिराळे,संतोष वनवे,सुरेंद्र ओइंबे,शैलेश धांडे, संजय पुंडकर, पंचायत समिती सदस्य जासस्कर ताई, अजय अरखराव,अभिमन्यु धांडे, हिम्मत गावंडे, इश्वरदास झास्कर, निरंजन गावंडे, उमेश खंडारे, विठ्ठल झास्कर, दिलीप खडे, प्रताप ओइंबे, जितेश गावंडे, सागर खंडारे, पंकज पाखरे, बुध्दभुषण गावंडे, विक्कि खडे, प्रफुल्ल ओइंबे, शुभम गावंडे, स्वप्निल इंगळे, आनंद इंगळे,भुषण गावंडे, प्रताप इंगोले, विश्वजीत निकाडे, अविनाश सपकाळ, लखन कोल्हे, अनिकेत गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.