नवीन २० नविन रूग्ण आढळले. ३२ लोकांची RTPCR अहवाल रिर्पोंट उद्या येणार डाँ वाघ,डॉः चौधरी यांची माहीती

0
97

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पारशिवनी (ता प्र) : – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ३८ लोकांच्या तपासणीत १७ रूग्ण आढळुन कन्हान परिसर तीन शतक पार करित एकुण ३२३ रूग्ण संख्या झाली आहे. तसेच महात्मा गाधी महाविद्यालय कोविड सेन्टर ला २२लोकांच्या रैपेट मध्ये ३ रुग्ण आढळुन पार शिवनी परिसरात शंभरी गाठली असुन तालुकात चारसे ४००पेक्षा अधिक रुगण आढ़ळले
आज गुरूवार (दि.२७) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्रीला ३८ रॅपेट व ७ स्वॅब असे ४५ लोकांची तपासणी करण्यात आली. यात कन्हान २, कांद्री १० टेकाडी को.ख ४, वराडा १ असे कन्हान परिसर एकुण १७ कोरोना बाधित रूग्ण आढळले. ६स्वैब टेस्टपारशिवनी येथे कोविड १९सेटर ला ६ स्वैब टेस्ट व २२लोकाची रॅपिट तपासणी कर०यात आली यात पारशिवनी ३रूगण आढळले आता पर्यत कन्हान १६०, पिपरी २७, कांद्री ६७, टेकाडी कोख ३३, बोरडा १, मेंहदी ८, गोंडेगाव खदान २, खंडाळा १, जुनि कामठी ९, असे कन्हान ३०९ व साटक ५, केरडी १, बोरी १, आमडी २, डुमरी ३, वराडा २ मिळुन साटक केंद्र १४ असे कन्हान परिसर एकुण ३२३ रूग्ण संख्या झाली. तर पाराशिवनी येथे पाराशेवनी शहर ,सालई ,तामसवाडी,पिपला,करंभाड, पालोरा येथुन १००च्या वर रूग्ण सध्या RT pcr अहवाल ची कन्हान सेटर चे २६आणी पाराशिवनी सेटर चे ६असे एकुण। ३२ RTPCR अहवाल रिपौट उद्या येउ शकते कन्हान शहर ४, कांद्री ३ रूग्णा चा मुत्यु होऊन कन्हान परिसरात ७ रूग्णाचा मुत्यु झाला आहे. अशी माहीती तालुका वैद्यकिय आधिकारी डॉः प्रशांत वाघ व डांँ यागेश चौधरी यानी दिली