जिल्ह्यात आणखी 66 कोरोना बाधित; तीन रुग्णांचा मृत्यू

0
146

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी – जिल्ह्यात आज नव्याने 66 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यानंतर आजपर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 3641 झाली आहे. जिल्ह्यात आज निवळीफाटा, ता. रत्नागिरीतील 78 वर्षीय रुग्ण, कुवारबाव येथील 45 वर्षीय रुग्ण आणि वेरळ, ता. खेड येथील 55 वर्षीय रुग्ण अशा एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये आरटीपीसीआर मध्ये रत्नागिरीतील 43 तर ॲन्टीजेन टेस्ट मधील रत्नागिरी 5, कळबणी 5, लांजा 1, परकार हॉस्पीटल 10, घरडा हॉस्पीटल 2 येथील रुग्णांचा समावेश आहे.

*दखल न्यूज भारत*