२८ अॉगष्ट ला आष्टी येथील आठवडी बाजार बंद

0
615

उपसंपादक/अशोक खंडारे
चामोर्शी तालुक्यातील आष्टी
येथील दर शुक्रवारी भरनारा बाजार २८ ऑगस्ट ला बंद ठेवण्यात येणार आहे.
कोविड 19 च्या वाढत्या प्रभावामुळे आष्टी मध्ये काही रुग्ण मिळून आले आहेत, ग्रामपंचायत च्या प्रशासनाने आष्टीत कोरोना चे रुग्ण वाढू नयेत म्हणून परीसरातील जास्त प्रमाणात जनता एकत्र येऊ नये यासाठी आठवडी बाजार बंद केले आहे.
यापुढील काळातही काही आठवडी बाजार बंद केले जातील याची परीसरातील जनतेनी नोंद घ्यावी . रोगाची दाहकता लक्षात घेता यापासून सावध रहावे असे आवाहन ग्रामपंचायत आष्टी प्रशासनाने केले आहे