अर्जूनी मोरगाव नगरपंचायतचा अनोखा ऊपकम गनपती मुर्ती विर्सजनासाठी कुत्रिम तलावाची निर्मीती

0
121

 

प्रतिनिधि // कुंजीलाल मेश्राम

अर्जूनी मोरगाव / शहरात गणेशोत्सव दरम्यान बहुतांश घरी गणेश मुर्तीची स्थापना केली जाते.सध्या वाढत्या कोरोना साथीच्या रोगामुडे बाहेर ठीकाणी गर्दी होऊ नये यासाठी अर्जूनी मोरगाव नगरपंचायतने एक मोठ पाऊल ऊचल त्यांनी सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की आपनास व आफल्या परिवारास कोरोना विषाणू पासुन मुक्त ठेवण्यासाठी शक्योतो नागरिकांनी गणेश मुर्तीच विर्सजन घरीच करावे असे आव्हान केले तसेच अर्जूनी मोरगाव नगरपंचायत अंतर्गत गणेश मुर्तीच विर्सजन करण्यासाठी जिल्हा परिषद हायस्कुल ,उपविभागीय अधिकारी कार्यालययाच्या मागे व जिल्हा परिषद प्राथमिक शाला दुर्गा चौक येथे कूत्रिम तलाव निर्माण करण्यात आले तसेच सर्व नागरिकांनी नगरपंचायत अंतर्गत तयार केलेल्या कुत्रिम तलावामध्येच गणेश मुर्तीच विर्सजन करावे तसेच शहरातील तलावामध्ये,नहरामध्ये गणेश मुर्तीच विर्सजन करू नये नाहीतर दंडात्मक कारवाही करण्यात येईल असे आव्हान नगरपंचायत अंतर्गत आव्हान करण्यात आले.