युवासेनेच्या वतीने अकोट ग्रामिण रुग्णालय येथे रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप…

0
107

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

आज कोरोना सारख्या चिनी महामारीने आपल्यावर हल्ला केला आहे. अश्या परिस्थितिमध्ये रुग्णालयात असलेल्या रुग्णांची परिस्थिति पाहता अकोट ग्रामीण रूग्णालयात युवासेनेच्या वतीने फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.तसेच रुग्णांच्या समस्या ऐकुन घेतल्या.त्यावेळी युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक राहुल कराळे,युवासेना शहर उपाध्यक्ष गोविंदा चावरे, निलेश मोगरे,शेखर बोंडवाल,यश मोगरे, अवि पाटिल, जय मर्दाने,कार्तिक चावरे,राहुल छापरवाल,विजय चावरे,कार्तिक चंडालिया,योगेश चावरे,गोलु बोबडे.आदि कार्यकर्ते उपस्थित होते.