भंडारा जिल्ह्यात आज ७० कोरोना रुग्णांचा भर

0
99

 

संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत
भंडारा (जिमाका) जिल्ह्यात आज 70 रुग्ण
कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून पॉझिटिव्ह रुग्ण संख्या (997) हजारच्या जवळ गेली आहे. आज 24 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 557 झाली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 46, साकोली 04, लाखांदूर 03, तुमसर 01, मोहाडी 05, पवनी 04 व लाखनी तालुक्यातील 07 व्यक्तीचा समावेश आहे.