अकोट शहरात साध्या पध्दतीने गौरी पुजन सोहळा साजरा

0
81

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

अकोट शहरात व तालुक्यात साध्या पध्दतीने गणपती बाप्पा बरोबर गौरी महापुजा देखील साध्या पध्दतीने साजरी केली जात आहे.हिंदू धर्मामध्ये गौरी महापुजा ही पवित्र मानली जाते.यावेळी सर्व सामान्य कुटुंबात देखील यांचे म्हत्व सर्व समान आहे आज पुर्ण जगामध्ये थैमाण घातलेल्या कोरोणा विषाणुमूळे सर्व जनता परेशान आहे .नाही सजावट नाही देखावा या कोरोमामुळे छोटया पासुन ते मोठया व्यापारयाला देखील झटका बसला आहे .तर काहीजणाला हाताला काम नसल्याने त्यांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे .तरी देखील गणेशोत्सव बरोबर गौरी महापुजा देखील चांगल्या पध्दतीने साजरी केली जात आहे.गौरी पुजा म्हणजे एक आपल्या घरातील लक्ष्मी आहे.असे समजले जाते या महाराष्ट्र हा संताची भुमि समजली जाते.या महाराष्ट्राच्या भुमि मध्ये अनेक संत महापुरूष होऊन गेली आहेत.जेव्हा जेव्हा जनतेवर संकट येथील तेव्हा तेव्हा त्या संकटावर मात केली जाते.आज जरी महा मारीचे संकट असले तरी देखील याकडे पाठ फिरवून चलनार नाही त्यांच्या सामना करावा लागेल.