गणेशोत्सव च्या पार्श्वभूमीवर अकोट शहरात पोलिसांचे शक्ती प्रदर्शन

0
102

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

दि. २६ ऑगस्ट बुधवार रोजी अकोट शहरात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनात व अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले यांच्या नेतृत्वात अकोट शहरातून पोलीसांव्दारे शहरातील प्रमुख मार्गावरून पथ संचलन करण्यात आले .
या पथसंचलनामध्ये अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे ,अकोट शहर पोलिस स्टेशन ठाणेदार संतोष महल्ले , अकोट ग्रामीण पोलिस स्टेशन चे ठाणेदार ज्ञानोबा फड सह ४ पोलिस उपनिरीक्षक, राज्य राखीव बल , ४८ पोलीस कर्मचारी , २४ होमगार्ड , असे ७ अधिकारी व १६३ कर्मचारी सहभागी होते.