आलापली येथील जि.प. शाळेत नवीन वर्ग खोलीच्या उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते

0
146

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम:- जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत आलापली येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ ली ते ७ व्या वर्गापर्यंत पर्यत शिक्षण असून विध्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र या शाळेची वर्गखोलीच्या कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण होत होती. जि.प.अध्यक्ष मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे मागणी केली असता, जि.प.अध्यक्ष यांनी सन २०१८-१९ जिल्हा वार्षिक योजना व आंकाक्षीत योजनेच्या निधी तून नविन वर्ग खोली उपलब्ध करून दिली असून सदर नवीन वर्ग खोलीच्या बांधकाम पूर्ण पणे झाले असल्याने आज श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आली.
असून सदर उदघाटनला,पंचायत समिती सदस्य राकेश तलांडे, माजी सरपंच सुगंधा मडावी,विजय कुसनाके,दिलीप गंजीवर,संतोष तोडसाम,विनोद अकनपल्लीवार,सलीम भाई, प्रशांत गोडशेलवार,जुलेक शेख,प्रशांत मित्रावार,अमित येनपरेड्डीवार,आलापल्ली ग्रा.प.चे प्रशासक बनाईत साहेब,ग्रामसेविका गेडाम म्याडम ,रमण गंजीवार,अनिल इसकापे, तथा आविस जेष्ठ कार्यकर्ते ,तथा गावकरी उपस्तीत होते.