ग्रा प टेकाडी (कों ख)तर्फे आंगणवाड़ी सेविका, आशा वर्करना सुरक्षा साहित्य वाटप

0
131

 

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रतिनिधी
दखल न्युज भारत ,नागपुर

 

कन्हान (ताः प्र): – पारशिवनी तालुका तील् टेकाड़ी गाव ग्राम पंचायत कडुन कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता गावात आंगणवाडी सेविका व आशा वर्कर महत्वाचे कार्य करित असल्याने ग्राम पंचायत टेकाडी व्दारे ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच सुनिता मेक्षाम,, तलाठी |गिरडकर, यांच्या हस्ते ग्राम पंचायत हद्दीतील कार्यरत अंगणवाडी सेविका व आशा वर्कर असे ३५ ही कर्मचारी यांना १)सनकोट,२) हॅंडग्लोब, ३)टेम्परेचर गण , ४)पल्स ऑक्सिमीटर,५) सेनेटाईजर, ५)मास्क आदी सुरक्षा साहित्य ची किट वाटण्यात आली तसेच ग्राम वासी व आशावर्कर,अंगनवाडी सेविका मदतनिस,व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.