कोरची येथील आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार झालेल्या मुलीचा घरी जाऊन शिवसेना जिल्ह्याप्रमुखांची भेट

आरोपीचे तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाही करण्याची मागणी

0
263

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

कोरची दि 26ऑगस्ट
दिनांक 25 आगस्ट 2020 रोजी कोरची येथील आदिवासी मुलीवर लैंगिक अत्याचार झालेल्या शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार यांनी मुलीचा घरी जाऊन मुलीचा वडिलांची भेट घेतली.
व सविस्तर माहिती जाणून घेतली
व तसेच कोरची पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाची शहानिशा करण्यात आली.
व गुन्हेगाराच्या शोध घेऊन तात्काळ कारवाही करण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख राजगोपालजी सुल्वावार यांनी सूचना दिल्या.
यावेळी जिल्हा समन्वयक सुनील पोरेड्डीवार,माजी जि. प.सभापती वेणूताई ढवगये, मेघाताई मने,विलास ठाकरे,शिवसेना शहर प्रमुख राजकुमार गुरनुले,युवासेना तालुका प्रमुख डाँ.नरेश देशमुख,विभाग प्रमुख बेटकाटी कृष्णराम कावळे,माजी तालुका प्रमुख अशोक गावतुरे,शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख आरती मेश्राम,योगेश ढवळे,प्रदीप गावतुरे,शामकुमार यादव,हेमंत भुरसे,युवासेना तालुका प्रमुख एटा. मनिष दुर्गे,युवासेना शहर प्रमुख एटा.महेंद्र सुल्वावार व इतर शिवसैनिक उपस्थित होते.