निधन वार्ता गोपीचंद मने याचे दुःखद निधन

0
193

 

हर्ष साखरे तालुका प्रतिनिधी आरमोरी

आरमोरी :-
आज दिनांक 26/8/2020 ला गोपीचंद विठोबा मने , सेवा निवृत्त मुख्याध्यापक यांचे वयाच्या 75 व्या वर्षी पहाटे 3.00 वाजता दुःखद निधन झाले ते मागील पाच महिन्यापासून आजारी होते .ते दत्त मंदिर देवस्थान बर्डी आरमोरी व विठ्ठल पाणी वाटप संस्था याचे सचिव होते.त्यांच्या मागे पत्नी,दोन मुलं, एक मुलगी व इतका आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने मने परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांचा अंतिम संस्कार गाढवी नदीच्या तिरावर मोक्षधाम येथे सकाळी 11.00वाजता होत आहे.