स्वतंत्र ग्रामपंचायत मिळण्याकरिता ग्रामस्थांचे निवेदन

0
273

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

आरमोरी दि 25 ऑगस्ट
पाथरगोटा हे तालुक्यातील 1000 लोकसंख्येच्या वरून अस्तित्वात असलेले मोठे गाव आहे.पळसगाव हे पाथरगोटा,नवरगाव मिळून गट ग्रामपंचायत अस्तित्वात आहे परंतु पाथरगोटा येथील ग्रामस्थ गेल्या वीस वर्षांपासून स्वतंत्र ग्रापंचायत चा दर्जा प्राप्त व्हावे या करिता अनेक निवेदन व आंदोलन करण्यात आले आहे तसेच येण्याऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकून गावचे एकजुटीचे प्रत्यय दाखविले आहे.
आमदार कृष्णा गजभे यांना याच संदर्भात भेटून दि 25 अगस्ट 2020 रोजी निवेदन देऊन पाठपुरावा करावा असे निवेदनात म्हटल्याचे समजते.
निवेदन देतांना काशीनाथ मातेरे,गोपाल दोनाडकर,सिद्धार्थ घुटके व संतोष प्रधान हजर होते.