कोराडी येथील म्रृत डुली महाराजांच्या संपर्कातील एकुण ९ जणांची रिपोर्ट निगेटिव्ह

0
424

 

सुनील उत्तमराव साळवे
(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कोराडी / नागपुर: २५ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात असलेल्या कोराडी ग्रा पं येथील वार्ड क्रमांक २ मधील कोरोना मुळे मृत्यू पावलेले डुली महाराज यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबातील एक मुलगा व मुलगी वगळता इतर सर्वांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्यात.
कोराडी ग्रा. पं मध्ये या नातेवाईक व मित्रांच्या टेस्ट काय येतील याकडे लोकांचे लक्ष लागले होते. काल एकुण ७ जणांची टेस्ट केली होती त्यापैकी ५ जण निगेटिव्ह आलेत. तर आज क्लोज कांन्क्टैक्ट वाले ४ जणांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या.