वसमार येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर याच्या पुण्यतिथी साजरा करण्यात आली .

147

 

छगन कोळेकर ता.साक्री जि. धुळे 9823812416,95456612216
राजमाता अहिल्यादेवी होळकर याच्या पुण्यतिथी साजरा करण्यात आली
मातेच्या फलकाचे पुजण करुण अभिवादन करण्यात आले.व धनगर समाज युवा मल्हार सेने मार्फत आमदार मा. मंजुळाताई गावित, डाॅ. मा. तुळशीराम गावित यांना निवेदन देण्यात आले कि धनगर समाज देवमढी येथे सभामंडप मिळणे बाबत त्यावेळी धनगर समाज युवा मल्हार सेना साक्री तालुका युवक तालुका अध्यक्ष सागर ठाकरे,उपसरपंच मोहनआजगे,ध.स.युवा मल्हार सेना प्रसिध्दी प्रमुख दादाभाई धनगर,पं.स.राजधर देसले,माजी सरपंच शिवदास येळिस,माजी उपसरपंच तुकाराम सासके,पो.पा.शांताराम येळिस,वि.का.सो.माजी चेअरमन भाऊसाहेब आजगे,रविद्र येळिस,मोहन सासके,संजय आजगे,धुळकु भगत,शिवसेना विभाग प्रमुख मंगेश नेरे, ग्रां.स.भाऊसाहेब काटके,शरद आजगे,गंगाराम आजगे,आबा ठाकरे,अशोक नेरे,पवन येळीस,आधार आजगे,रविद्र थोरात,सोपान आजगे,विजय आजगे,राकेश आजगे,सुनिल सासके,चेतन आजगे,अमोल आजगे,राहुल ठाकरे,अविनाश आजगे,भैय्या आजगे,सुनिल आजगे,अनिल आजगे,भटु आजगे, राजेद्र आजगे,विकास आजगे,भटु अहिरराव,यशवंत निकवाळे,सुरेश गोयकर,महेश आजगे आदी उपस्थित होते.