आमदार कोरोटे यांनी घेतली खासदार पटेल यांची सदीच्छ भेट.. अनेक विषयावर चर्चा..

270

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत..
आमगांव देवरी विधानसभा क्षेत्रातील विधायक सहसराम कोरोटे यांनी मुबंई स्थित राष्टवादी काँग्रेस पाटीचे राष्ट्रीय नेते व खासदार प्रफुल भाई पटेल यांच्या सी.जे हाऊस या निवासस्थानी भेट घेऊन आमगांव विधानसभा क्षेतत्रातिल व गोदिया जिल्ह्यातील विविध विकास कामा विषयी खासदार पटेल यांच्या शी भेट घेऊन चर्चा केली