असंघटीत कामगारांचे व्यावसायीकांनी कपात केलेले वेतन पुर्ण अदा करावे- संघर्ष संघटनेचे तहसिलदारांना निवेदन

0
144

 

वणी : परशुराम पोटे

संघर्ष संघटना वणी याच्या वतीने मा.तहसीलदारांना आज दिनांक 24 आँगष्ट्ला असंघटीत कामगारांचे व्यावसायिकांनि कपात केलेले वेतन पूर्ण अदा करण्याबाबत निवेदन वणी तालुका अध्यक्ष अमर बोबडे सहकारी मित्र कुंदन टोंगे, विनायक बोर्डे, सुरज शेंडे, सत्यवान महाकुलकर, राहुल मडावी, मुकेश सरोदे , राहुल गुरनुले, मनोज आत्राम, श्रीराम ताकसांडे, देविदास सरवर व सचिन बलकी व इतर मान्यवरांनी दिले.