गणेशोत्सव मंडळाने साकारला कोरोना जनजागृती देखावा

183

 

अकोट शहक प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

कोरोनामुळे यंदा गणेशोत्सवावर सावट पसरले आहे.कोरोनाचा पादुरभाव वाढत आहे.त्यामुळे भक्तांनी कशी काळजी घ्यावी, यंत्रना कशा प्रकारे सज्ज आहे.अशा प्रकारे जनजागृती करणारा गणेशोत्सवानिमित्त देखावा अकोट येथील
गजानन नगर
विराट गणेशोत्सव मंडळाने साकारला आहे.
देखाव्यामुळे प्रबोधन होत आहे.
विराट गणेशोत्सव मंडळ गजानन नगर दरवर्शी
नवनवीन उपक्रम राबवित असते.यावर्षी कोरोना हाणामारी रोखण्यासाठी मंडळाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी देखावा तयार केला.
कोरोना काळात रात्रंदिवस परिश्रम घेणारे आरोग्य प्रशासन,तसेच डाक्टर,व नर्स आरोग्य कर्मचारी यांची वेशभूषा साकारूण हा देखावा उभारला आहे.विशेष म्हणजे ,कोरोणावर मात करणारी गणरायाच्या मुर्तिची स्थापना करण्यात आली आहे.विराट गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विशाल भगत,विजय चंदन, प्रदीप सोळंके ,राजू चंदन, महेश चांडक ,बजरंग मिसळ, सूरज शेंडोकार ,आकाश निंबाळकर, अनिकेत माने पंकज चिंचोळे, तुषार चंदूरकर,विक्की पालेकर, प्रवीण चिंचोळे, पिंटू वानखडे ,अभिजित बोडखे, गजानन चिंचोळे, अनिकेत अंबुलकर, लावन्य मिसळे, विक्की अंबुलकर ,प्रशांत सांगळे, सौरभ चांडक, पद्माकर कुचेकर, शिवा चिंचोळे, मनीष बुंदले, आयुष्य बुंदले, विक्की चिंचोळे आधी कोरोना जनजागृतीकरिता परिश्रम घेत आहे.