निधन वार्ता कोराडी येथील संतोष तभाने यांचे दुःखद निधन

582

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कोराडी /नागपुर:२४ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील कोराडी स्म्रृती नगर येथील रहिवासी पं. स. चे माजी सदस्य विलास तभाने यांचे वडील संतोष तभाने (७३वर्ष)यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी ६ वाजता रुग्णालयात दुःखद निधन झाले आहे.
संतोष तभाने यांची अंत्ययात्रा आज दुपारी १२ वाजता त्यांचे राहते घरुन (आदर्श मंगल कार्यालयाचे मागे, स्म्रृती नगर ) येथुन मानकापुर येथील दहन घाटावर निघेल.