अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या पिकांचे सर्वे करून तात्काळ नुकसान भरून द्या..

206

 

वाशिम प्रतिनिधि/आशिष धोंगडे

वाशिम : २२ ऑगस्ट,भूमिपुत्र शेतकरी संघटनेची मागणी झालेल्या पिकांचे सर्वे करून तात्काळ मदत द्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेची मागणी शेतकरी संघटनेच्या वगैरे राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब महसूल मंत्री माननीय बाळासाहेब थोरात साहेब कृषी मंत्री दादाजी भुसे साहेब यांना विदर्भ मराठवाड्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाच्या पाण्या मुले खराब झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याचे आवाहन त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर साहेब यांनी खरिपातील बोगस बियाणे आणि बियाणे उत्पादक कंपन्यांच्या गोरं धंद्यामुळे मराठवाड्यातील 25 टक्के पेरणी करूनही विदर्भातील उत्पादनापासून वंचित राहिले .त्यातच पावसाने लावलेली आणि आपण पाहू शकतो या चित्रांमध्ये फोटोमध्ये सोयाबीन मूग उडीद कशा पद्धतीने केलेले आहे त्यामध्ये आहेत भूमिपुत्र शेतकरी संघटनेने याबद्दल मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे ही माहिती दिलीय त्यानुसार त्यांनी लवकरात लवकर त्यांची मागणी मान्य करून त्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी

आशिष धोंगडे
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
दखल न्यूज भारत