पाराशिवनी ला नवीन २५ रूग्णाची भर तालुका वैद्याकिय आधिकारी डाक्टर प्रशांत वाद्य यांची माहिती

189

कमलसिंह यादव
पाराशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

 

 

पाराशिवनी (ता प्र) :– तालुकाचे दोन कोविड १९ चे सेटर आहे त्यात आज पारशीवनी (१) कोविड १९सेटर महात्मा गाधी महाविद्यालय येथुन एकुण १६ रूग्ण आढळले जसे पिपला गाव ४,नयाकुड् गाव १,पाराशिवनी पो.स्टें ५,पाराशिवनी शहर ६ ,
२) कोविड् १९ सेंटर कांद्री येथुन एकुण ८ रुग्ण ब १रूग्ण खाजगी दवाखाना तुन असे एकुण ९ रूग्ण आढळले कन्हान ३, कांद्री गाव ६, असे पाराशिवनी तालुका तुन एकुण २५ रूग्णतुन १९महिला,०६पुरूष आहे
कोविड- १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ५० लों काच्या रॅपेट व २३ स्वॅब असे ७३ लोकां च्या तपासणीत ८ व खाजगी तपासणीत कांद्री १ असे ९ रूग्ण आढळुन ,पाराशिवनी येथुन १४०लोकाच्चा रॉपीट तपासणीत १६ रूग्ण तुन पोलिस स्टेशन चे चार पोलिस कर्मचारी व एक होमगार्ड,पारशिवनी नगर पंचायत क्षेत्रात कापङ विक्रता मालकिन व नौकर स्ट सहा ६ रुग्ण,नयाकुंङ गावातुन १, आणी पिपला गावातुन एकच घरातुन ४रूग्ण आढळुन एकुण २५ संख्या झाली त्यात महिला रुग्ण १६,पुरूष रूग्ण ९ संख्या आहे
रूग्ण संख्या झाली असुन ग्रामिण खेडयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासना ला अधिक सतर्केतेने परिस्थिती हाताळण्याची नागरिका व्दारे मागणी होत आहे. आता पर्यं त कन्हान शहरात ५, कांद्री ३ रूग्णाचा मुत्यु होऊन कन्हान परिसरात एकुण ७ रूग्णाचा मुत्यु झाला आहे. तर ९५रूग्ण (कोरोणामुक्त )परत आले