मंगळ ग्रहाचा तुकडा पडला देव-नगरीत… त्या रसत्याचा वाली कोन….?

273

 

उपजिल्हा प्रतिनिधी रुपेश कुमार टेंभुर्णिकर दखल न्युज गोंदिया

देवरी:-
गोदींया जिल्ह्याच्या व महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर देवरी तालुका NH-6 वर स्थित असल्यामुळे, देवरी शहराला चांगलिच ओळख मीळालि आहे. पण रसत्याभर पडलेल्या खड्यामुळे चिचगड रोडवर मगंळ ग्रहाचा लहान तुकडा पडल्याचे चित्र येन पावसाळ्यात पाहायला मीळत आहे.
देवरी शारख्या नक्षलग्रस्त व आदीवासी बहुमुल असलेल्या क्षेत्रात अनेक अधिकारी व जनप्रतिनीधीचां दर महीन्याला याच मुख्य मार्गानीं ये-जा करतात . पण सगळ्यांचा या मुख्य रसत्याकडे दुर्लक्ष असतो. देवरी तालुक्या सारख्या नक्षलग्रस्त क्षेत्रात विकाश कामाच्या नावावर अनेक निक्रुष्ट दर्जाचे बांधकाम करन्यात आले आहेत.त्यात संबधित विभाग लोकांच्या जिवाची पर्वा न करता स्वताच्या फायद्यापोठी निक्रुष्ट बांधकामामुळे लोकांचे जिव धोक्यात टाकन्याचा प्रकार तालुक्याच्या अनेक ग्रामीन क्षेत्रात सुरु आहे.त्यातच देवरी न्यालयापासुन तर पोलिस्टेसन पर्यंतचा मुख्य रस्ताला नविनी करनाचे मुहुर्त केव्हां सापडनार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
…………………………………….
सविस्तर असे की, देवरी शहरातील मुख्य बाजारपेठ व जास्त रहदारीचा रस्ता म्हनुन ओळखल जानारा रस्ता म्हनजे चिचड रोडवरील राणी दुर्गा वती चौक ते मनोहर भाई पटेल शाळेपर्यंत.
विशेष म्हनजे २०१७ पासुन या राणी दुर्गावति चौक ते मनोहरभाई पटेल या शाळेपर्यंत संबधित विभागाकडुन डाबंर रोड रसत्यावर पडलेल्या खड्यात डाबंरी करनाचा ठीगड लावन्याचा प्रकार प्रत्तेक पावसाळ्यात करन्यात येते, तसच या वर्षी दि.२-जुलै-२०२० ला डांबराचे थिगड लावन्याचा प्रकार संबधीत विभागाकडुन करन्यात आला. पन डाबंर रोडाला लावन्यात आलेल्या थिगडांचे चिधंड्या ऊडाल्या.त्यामुळे सपुर्ण रस्ता मंगळग्रहाचा काही भाग देवरी शहरातील चिचगड रोड वर पडल्यासारखा पाहायला मीळत आहे.
…………………………………….
राणी दुर्गावती चोक ते मनोहरभाऊ शाळेपर्यतंच्या या डाबंरीकरनाच्या रसत्यावरच पोलिस्टेसन ,न्यायालय,प्रकल्प कार्यालय , पाच ते सहा शाळा अनेक कार्यालयीन संस्था आहेत. तरी देखिल या मुख्य रसत्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. सधा कोरोनामुळे या रसत्यावर काही काळ रहदारी कमी असली तरी आज स्थितीत लोकांच्या आवा-जावा करण्यात वाढ झाली आहे. वाहन चालवतांनी लोकानां मुख्य रस्ता सोडुन रसत्याच्या काठाने वाहन चालवावा लागते. त्या रसत्यानीं लोकानां पाईसुद्धा धड चालता येईना. या रसत्यामुळे कुनाचे जिव गेल्यास याचा जिम्मेदार कोन राहनार….?असाही सवाल लोकांकडुन केल्या जात आहे.
तालुक्यातिल अनेक पक्षातील पदाधीकार्यानीं या संदर्भात सबंधित विभागाला अनेकदा पत्र दिले पण संबधीत विभागाने त्या पत्राना केराची टोपली दाखवलि आहे. शहरातिल लोकांनी या चिचगड रोडावर कुनाचा मोठा अपघात होण्या अगोदर राणी दुर्गावती चौक ते मनोहरभाई पटेल शाळेपर्यंतच्या डाबरींकरन रसत्याला नव्याने बनवन्याची मागनी केली आहे.