दारु तस्करीत एकास अटक

749

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
रविवारला सकाळी १० वाजता दरम्यान पांढरकवडा गावात नविन विना नंबर ची एक्सीस सुझुकी स्कुटी तपासणी करीता थांबविले वाहन थांबवुन घुग्घुस पोलीसांनी तपासणी केली असता देशी दारु आढळुन आली.
स्कुटी घुग्घुस पोलीस स्टेशन येथे जप्त करण्यात आली. स्कुटीच्या डिक्कीत तिन पेटी देशी दारु होती.
आरोपी आदर्श बाळकॄष्ण देशमुख (२०) रा. चंद्रपुर यास अटक केली. देशी दारु किंमत १० हजार व स्कुटी किंमत ४० हजार एकुन ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हि कारवाही पो.नि.राहुल गांगुर्डे मार्गदर्शनात, सचिन डोहे, मंगेश निरंजने, मधुकर आत्राम, यांनी केली