पेच नवेगाव खैरी डॅम चे पुर्ण गेट उघळले ६३८क्युमेक्स प्रति सेकंद ने पानी नदी पात्रात जात आहे नदीकाठावरील गावांतील शेतकरी,मच्छीमाराना सर्तक

232

 

कमलसिह यादव
पाराशीवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पारशिवनी (ता प्र) पाराशिवनी तालुका तिल मोठा प्रकल्प असलेला पेच प्रकल्प नवेगाव खैरीत ९६.६३% ,व तोतलडोह प्रकल्प ९६.०७ टक्के भरला असून १२गेट उघळले नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा काल। प्रशासनाच्यावIतीने देण्यात आला होता. प्रकल्पाच्या उर्ध्व भागात गत काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा विसर्ग धरणात येणे चालु आहे. प्रकल्पातील पाण्याची आवक दर तासानी वाढली असल्याने पुर्ण गेट उघळणे ची प्रक्रिया रात्रि ११वाजता पासुन (आपरेशन)चार तास चालली १६गेट पैकी १६गेट उघळले त्यात ६ सहा गेट ०.५|मिटर व १० दहा गेट ने ०.३मिटर ने सोडले जातआहे त्यात उघळले आता १६ गेट पैकी १४गेट एक फिट (०.३ मिटर)प्रमाणे प्रति सेंकंड् ४४३क्युमेक्स जात होते आणी आता पुर्ण गेट उघळले त्युन ६३८क्युमेक्स पाणी प्राति सेर्केड ने नदी पात्रात जात आहै कालचे क्युमेक्स प्रमाणों आता १९५क्युमेक्स पाणी प्राति सेकंड ने जास्त जात आहे तोतलाडोह डॅम चे १२गेट उघळले आहे असे उपविभागिय अभियंता नागादिवे साहेब यानी दिली पानी नादेपात्रात जात आहे आणी तहासिलादार वरुण कुमार सहारे गट विकास अधिकारी प्रदिप बमनोटे यानी नदी काठात असलेले गावाना पाली,उमरी,सालई, नेऊरवाडा,म्ऊली,बिटोली,सालई,तसेच नदी काठात असलेले ग्राम पंचायत ग्रामसेवक ,तलाठी याना पत्र देऊन सर्तक राहवन्याचा ईशारा दिला व
.पाण्याची आवक पाहून विसर्ग आली असुन सकाळी पर्यत दोन गेट उघडले व आज रविवार पहाटे पासुन (२३अगस्त) पासुन .१६गेट पैकी १६गेट उघळले मध्यप्रेदेशता शुरू असलेला पाउस तुन डॅम मध्ये पाणी वाढत असलयानेआता पुन्हा सहा गेट .५मिटर,व १०गेट ०.३मिटर ने उघळयात आले सध्या १६गेट पैकी १६ गेट तुन त्यातुन६३८ क्युमेक्स पाणि बाहेर सोडले जात आहे अशी माहीती उपविभागिय आभियंता नागदीवे साहेब,( पाटबंधारे पेंच ,उपविभागिय कार्यालय ,नागपुर) व पाराशिवनी चे तहसिलदार वरूण कुमार सहारे ,गट विकास अधिकारी प्रदिप कुमार बमनोटे व संबंधित अधिकारी हे नदी काठात तिल सतर्कतेने सावध राहुन गावाता नजर ठेऊन आहे