महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित  रत्नाई कृषी महाविद्यालयाची कृषिकन्या स्वेता नलवडे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत असताना.

231

 

 

इंदापूर तालुका प्रतिनिधी ,

बाळासाहेब सुतार

शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयाची कृषि कन्या कुमारी श्वेता मोहन नलावडे तिच्यामार्फत इंदापूर तालुक्यातील गळवेवाडी येथे गणरायाच्या आगमन आर्थ वृक्षारोपण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वृक्षारोपण उपक्रमाचे उद्घाटन यजमान शेतकरी आणि कृषी अधिकारी श्री चौधरी यांच्या हस्ते सर्व शेतकरी बांधवांना समवेत करण्यात आले यावेळी कृषी अधिकारी चौधरी सर यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगून आजच्या काळात वृक्षारोपण करणे का महत्त्वाचे आहे हे सांगत असताना माणूस आणि झाड यांच्यामधील दुवा समजावून सांगत उपक्रमाची सांगता करण्यात आली.

या उपक्रमास विशेष शिक्षक प्राध्यापक एम चंदनकर आणि प्राध्यापक एस आर आडत सर यांचे मार्गदर्शन लाभले ही कृषी कन्या व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज अध्यक्ष माननीय श्री जयसिंह शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे समन्वय समन्वयक डॉक्टर डीपी कोरटकर व प्राचार्य अर्जुन नलावडे कार्यक्रम समन्वयक व कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एस एम एकतपुरे व कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एस आर आणि प्राध्यापक डी मिटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160