प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकपदी एच.यु. लामकाने (सर)यांची निवड.

139

 

 

सोलापूर ग्रामीण प्रतिनिधी ॥ ऋषीकेश

पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील पटवर्धन कुरोली प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापकपदी एच.यु. लामकाने (सर) यांची निवड झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार समारंभ संपन्न.यावेळी त्यांनी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला.

 

यावेळी युवक नेते नंदकुमार उपासे, पंडीत तवटे, माउली जवळेकर, जिल्हा अध्यक्ष(बळीराजा शेतकरी संघटना ) मोरे, अॅड.वैभव नाईक नवरे, दिपक नाईक नवरे, नागेश उपासे ,बबन पाटील ,जवळेकर सर,लहु उपासे, किशोर मोरे,जाधव सर, पुडेकर सर, तोरनेसर,औदुंबर डावरे, विजय सावंत, दिनकर काटकर, रमेश चिचकर व आदी मान्यवर उपस्थित होते.