मा.आ.परिणय फुके यांची पुरग्रस्त भागाची पाहणी

230

 

तालुका प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

साकोली- दि.22/08/2020 भंडारा गोंदिया जिह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान विधान परिषद सदस्य श्री परिणयदादा फुके व माजी आमदार श्री राजेश(बाळाभाऊ)काशिवार यांनी संयुक्त साकोली शहरात अतिवृष्टि झालेल्या भागात पाहणी केली!ज्यांचे नुकसान झाले त्यांना तात्काळ मदत करावी या करीता नगरपरिषद मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना सुचना दिल्या!तसेच साकोली शहरातील विविध समस्यावरील आढावा घेऊन सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांना सुचना करुन त्या त्वरित मार्गी लावून गरजू लोकांना त्यांचा फायदा देण्यात यावा याकरीता सूचना देण्यात आल्या!
या वेळेस प्रामुख्याने, नगर परिषद मुख्याधिकारी सौ माधुरी मड़ावी, नगराध्यक्षा सौ.धनवंता राउत,न.प.उपाध्यक्ष जगन उईके, भाजपा तालुका अध्यक्ष लखन बर्वे,भाजपा शहर अध्यक्ष किशोर पोगड़े,शेंदुरवाफा शहर अध्यक्ष शंकर हातझाड़े,नगरसेवक पुरुषोत्तम कोटांगले,रवी परशुरामकर,मनीष कापगते,, हेमंत भारद्वाज, नगरसेविका सौ अनीता पोगड़े,लता कापगते,वनिता डोये,गीता बड़ोले,शैलू बोरकर,भाजपा कार्यकर्ता व पदाधिकारी श्री डॉ नेपाल रंगारी,डॉ अजय तुमसरे,महादेव कापगतेअरुण बड़ोले,नितिन खेड़ीकर,नरेंद्र वाडीभस्मे,व्यंकटेश येवले,अमोल हलमारे,आनंद सोनवाने,ललित खराबे,मनोहर चौधरी,महेंद्र लंजे,देवेंद्र लांजेवार,देवेंद्र चांदेवार,मंगेश ठेंगरी,नंदू राउत,श्रीमती माजी सरपंच कौशल्या नंदेश्वर इत्यादि कार्येकर्ते उपास्थित होते.